advertisement

Video: सुप्रिया सुळेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शरद पवारांना पाठिंबा दिल्याने मानले आभार

Author :
Last Updated: Mar 05, 2026, 21:56 IST

राज्यसभा निवडणुक बिनविरोध झाली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही होती. तरिही त्यांनी ती जागा शरद पवार गटाला दिली. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: सुप्रिया सुळेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शरद पवारांना पाठिंबा दिल्याने मानले आभार
advertisement
advertisement
advertisement