गोगावलेंचा मुलगा कुठंय? अटक न झाल्याने हायकोर्टाची नाराजी, भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला आदेश,VIDEO

Author :
Last Updated: Jan 22, 2026, 17:08 IST

महाड राडा प्रकरणी हायकोर्टाची नाराजी आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाला अटक न झाल्याने ही नाराजी आहे.. व्हिडिओ आहेत, फोटो पुरावे असूनही पोलिस त्याला अटक करत नाही. राज्या सरकार काय करते,मुख्यमंत्री एवढे असहाय्य झाले आहेत का ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला.तर ५ वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. ही कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
गोगावलेंचा मुलगा कुठंय? अटक न झाल्याने हायकोर्टाची नाराजी, भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला आदेश,VIDEO
advertisement
advertisement
advertisement