महानगरपालिका निवडणूका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे सर्वांचं लक्ष हे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या युतीकडे आहे.त्यातच शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत म्हणाले की, "उबाठा आणि मनसे यांच्यामध्ये युती झालेली आहेच.फक्त जागावाटपावर राजसाहेब आणि उद्धवजी यांनी एकत्र येवून या संदर्भात शेवटच्या फॉर्मुल्याची घोषणा करणं बाकी आहे."
Last Updated: Dec 23, 2025, 15:52 IST


