advertisement

Video: लोखंडी पाईपने भरलेल्या ट्रकची बसला धडक, चालकाचा मृत्यू, 5 प्रवासी गंभीर जखमी

Author :
Last Updated: Feb 24, 2026, 15:26 IST

कात्रज बोगद्याजवळ नवले ब्रिजकडे येताना दरी पुलाजवळ जांभुळवाडीत भीषण अपघात झाला आहे. लोखंडी पाईप भरलेल्या ट्रकने एका बसला मागुन जोरदार धडक दिली आहे. त्यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील ४ ते ५ प्रवासी जखमी झाले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Video: लोखंडी पाईपने भरलेल्या ट्रकची बसला धडक, चालकाचा मृत्यू, 5 प्रवासी गंभीर जखमी
advertisement
advertisement
advertisement