advertisement

'आनंदी'ची एन्ट्री अन् आणखी एका मालिकेचा पत्ता कट? स्टार प्रवाहवरील या सीरियलने गाशा गुंडाळला

Last Updated:
Marathi Serial Off Air : स्टार प्रवाह वाहिनीवर नवी मालिका सुरू होतेय. नवी मालिका सुरू येण्याआधी जुन्या मालिकेचा पत्ता कट करण्यात आला आहे. कोणती आहे ती मालिका?
1/8
स्टार प्रवाहवर एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रोमो रिलीज होताच काही तासात त्याला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.

2/8
ही मालिका कोणच्या वेळेला सुरू होणार आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण नवी मालिका सुरू होणार म्हटल्यावर जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे गणित फिक्स आहे.

3/8
आनंदी मालिका सुरू होण्याआधी स्टार प्रवाहवरील एका मालिकेचा पत्ता कट करण्यात आला आहे. मालिकेनं तब्बल 3 वर्षांनी गाशा गुंडळला असून मालिकेचा शेवटचा एपिसोड देखील शूट करण्यात आला आहे.

4/8
ही मालिका आहे 'शुभ विवाह'. प्रवाह दुपार या सत्रात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. पण ही मालिका आता संपणार असून त्याचा शेवटचा एपिसोड देखील शूट करण्यात आला आहे.

5/8
'शुभ विवाह' या मालिकेत आकाश आणि भूमी यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळाली होती. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी भूमी आणि आकाशच्या आयुष्यात आलेले अनेक चढ उतार पाहायला मिळाले होते.

6/8
'शुभ विवाह' मालिकेतील पडद्यामागच्या एका कलाकारानं मालिका संपणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला आहे.

7/8
'शुभ विवाह' ही मालिका 16 जानेवारी 2023 ला सुरू झाली. गेली 3 वर्ष मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका आधी रात्री टेलिकास्ट व्हायची पण नव्या मालिका आल्यानंतर ही मालिका प्रवाह दुपारमध्ये टेलिकास्ट करण्यात आली.

8/8
आता 'शुभ विवाह' ही मालिका संपणार असेल तर त्याजागी कोणती मालिका सुरू होणार की प्राइम टाइमची एक मालिका प्रवाह दुपारमध्ये पाहायला मिळणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement