मुलुंडच्या आनंद नगर येथे 'बघतोय रिक्षावाला' या शो मधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच पालिकेत जनता कोणाच्या बाजूने हेही जाणून घेतले आहे. सामान्य नागरिकांनी आपल्या समस्या मनापासून व्यक्त केल्या आहेत.