नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.त्यात शिंदेंच्या शिवसेनेने मोठा विजय मिळवला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, " घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही.फेसबूक लाइव्ह करुन शिवसेना वाढवता येत नाही.फेसबूक लाइव्ह तर सभा घ्यायच्या होत्या."
Last Updated: Dec 23, 2025, 18:20 IST


