advertisement

मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

Last Updated: Feb 14, 2026, 14:25 IST

मुंलुंडमध्ये मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. दोन ते तीन वाहनांवर खांब कोसळल्याची माहिती. मेट्रोच्या खांबाचा काही भागा रिक्षावर कोसळला. दुर्घटनेत 3 ते 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, घटनास्थळावरचा पहिला VIDEO