advertisement

1 लाखांची बाईक विकून किती रुपये कमावतात डीलर? सत्य जाणून व्हाल चकीत

Last Updated:
विक्रेता कोणतीही वस्तू विकतो तेव्हा त्यावर त्याला नफा मिळत असतो. मग तो किराणा माल असो किंवा मग शोरुममधील गाड्या, विक्रेत्याला त्यातून चांगली कमाई होत असते. आज आपण शोरुम डीलर 1 लाखांची बाईक विकून किती पैसे कमावतो याविषयी जाणून घेणार आहोत.
1/6
सध्याच्या काळात वाहन हे जवळपास प्रत्येक घरात उपलब्ध आहे. यामध्ये टूव्हिलर बाईक ही जास्तीत जास्त लोकांकडे आहे. ऑफिसला जाणे असो किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपल्या कामावर जाण्यासाठी लोकं हे साधन वापरतात. गर्दीच्या शहरात राहणाऱ्यांसाठी दुचाकी ही खुप गरजेचे वाहन आहे.

2/6
आता 125 सीसी सेगमेंटची बाइकही जवळपास एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीत मिळते. अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की, एवढ्या किंमतीची बाईक विकून डिलरला अखेर किती फायदा होतो. तुमच्या मनात हा प्रश्न कधी आला आहे का? याचच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

3/6
10 ते 15 टक्केपर्यंत लाभ मिळू शकतो : खरंतर बाईक कंपन्या आपल्या डीलरला वेगवेगळ्या मॉडल आणि इंजिन क्षमतेच्या आधारावर मार्जिन ठरवतात. सामान्यतः एक लाख रुपयांच्या बाईकवर डीलरला जवळपास 10-15 टक्केपर्यंत लाभ मिळू शकतो. म्हणजेच हे बाइकच्या स्थितीनुसार बदलत राहते. मात्र डीलरची कमाई फक्त एक नवीन बाईक विकण्यापर्यंत मर्यादित नसते.

4/6
नफा इतर अनेक माध्यमांद्वारे देखील मिळवला जातो : खरा नफा इतर अनेक सोर्सकडून देखील मिळतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा ग्राहक सीट कव्हर, गार्ड, ग्रिप, हेल्मेट किंवा इतर फिटिंग्ज सारख्या अॅक्सेसरीज खरेदी करतो तेव्हा डीलर अतिरिक्त नफा कमावतो. या अॅक्सेसरीजमध्ये लक्षणीय नफा होतो, ज्यामुळे प्रति विक्री अतिरिक्त महसूल मिळतो.

5/6
फायनेन्स हे देखील डीलर्ससाठी उत्पन्नाचे एक प्रमुख स्रोत आहे. शिवाय, वित्त आणि विमा हे देखील डीलर्ससाठी उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. जेव्हा एखादा ग्राहक कर्जाद्वारे बाईक खरेदी करतो तेव्हा डीलरला बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कमिशन मिळते. विमा पॉलिसी देखील टक्केवारी नफा देतात. अनेक शोरूममध्ये सर्व्हिस सेंटर देखील चालवली जातात. जी सर्व्हिसिंग, स्पेअर पार्ट्स आणि देखभालीद्वारे नियमित उत्पन्न मिळवतात.

6/6
वापरलेल्या बाइकचं मार्केट वेगाने वाढतंय : सध्या डीलर जुन्या किंवा सेकंड हँड बाईक खरेदी-विक्रीही करतात. यूज्ड बाईकचं मार्केट हे वेगाने वाढतंय. खरंतर यावर मार्जिन नवीन बाईकच्या तुलनेत कमी असते. तरीही हे डीलरसाठी अतिरिक्त कमाईचं एक स्थिर स्त्रोत बनलं आहे. एकूणच बाईक शोरुमचा व्यवसाय अनेक उपत्न सोर्सवर आधारित असते.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement