पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ELF चं उद्घाटन पार पाडलं. आसाम मधील झाउआ येथे ईशान्य भारतातील पहिलीच आपत्कालीन भूसुविधा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानही ELF सुविधेनेच उतरवले गेले.राफेल, सुखाई विमानाचं प्रात्यक्षिकं दाखवली गेली. त्यामुळे भारताचं हे वाढतं सामर्थ्य आहे हे भारताने दाखवून दिले.



