advertisement

Gautami Patil : गौतमी पाटील करतेय लग्न? कोण आहे तिचा वॅलेंटाइन, Valentine Day ला सांगूनच टाकलं

Last Updated:
Gautami Patil : गौतमी पाटीलचं नाव काहींसोबत जोडलं गेलं. पण तिचा खरा वॅलेंटाइन कोण आहे, ती कधी लग्न करणार याबाबत वॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिने स्वत:च सांगितलं आहे.
1/5
आज वॅलेंटाइन डे आणि वॅलेंटाइन म्हणजे सबसे कातिल गौतमी पाटीलचा वॅलेंटाइन कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. प्रेमाच्या या दिवशी दिलेल्या एका मुलाखतीत गौतमी पाटीलने याबाबत बोलली आहे.

2/5
गौतमी पाटीलने आधी तिच्या वॅलेंटाइन डे साजरा करण्याचा प्लॅन सांगितला. वॅलेंटाइन साजरा केला तर फिरायला जायचंय, एन्जॉय करायचं, जेवण करायचं, इतकं ठिक आहे, असं ती म्हणाली.
गौतमी पाटीलने आधी तिच्या वॅलेंटाइन डे साजरा करण्याचा प्लॅन सांगितला. वॅलेंटाइन साजरा केला तर फिरायला जायचंय, एन्जॉय करायचं, जेवण करायचं, इतकं ठिक आहे, असं ती म्हणाली.
advertisement
3/5
नंतर तिला तिचा वॅलेंटाइन कोण आहे याबाबत विचारलं तर तिने माझा वॅलेंटाइन अजिबात नाही. वॅलेंटाइन डे असं काही नाही, मला यात इंटरेस्ट नाही असं म्हणाली.
नंतर तिला तिचा वॅलेंटाइन कोण आहे याबाबत विचारलं तर तिने माझा वॅलेंटाइन अजिबात नाही. वॅलेंटाइन डे असं काही नाही, मला यात इंटरेस्ट नाही असं म्हणाली.
advertisement
4/5
पण वॅलेंटाइन असावा तर कसा असावा याबबत सांगताना ती म्हणाली की,
पण वॅलेंटाइन असावा तर कसा असावा याबबत सांगताना ती म्हणाली की, "ती व्यक्ती समजून घेणारी असावी, बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत, त्या स्वीकारणारी असावी"
advertisement
5/5
लग्नाबाबत विचारलं असता गौतमीने सांगितलं की,
लग्नाबाबत विचारलं असता गौतमीने सांगितलं की, "इन्स्टाग्रामवर मला खूप मेसेज असतात. आय लव्ह यू गौतमी, आय लाइक यू, हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. कार्यक्रम सुरू असतानाच मला मागणीही आल्यात. पण मला इतक्या लवकर लग्न करायचं नाही. कारण आता करिअरची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मला यात पडायचं आहे. करिअरच्या बऱ्याच गोष्टी करून पुढे गेल्यावर मी लग्नाचा विचार करेन"
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement