advertisement

Video: भररस्त्यात पोलिसांच्या गाडीला आग! साकीनाका परिसरात खळबळ

Last Updated: Mar 26, 2026, 18:43 IST

मुंबईच्या साकीनाका परिसरातून आज दुपारी एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या गाडीला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले होते, मात्र साकीनाक्याच्या सतर्क नागरिकांनी जे केले ते कौतुकास्पद आहे

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Video: भररस्त्यात पोलिसांच्या गाडीला आग! साकीनाका परिसरात खळबळ
advertisement
advertisement
advertisement