नवी मुंबई विमानतळामधून प्रवासी वाहतूक सुरु झाली. पहिल्याच दिवशी 4,000 प्रवाशांनी प्रवास केला आहे. आता मुंबईतील प्रवाशांना अटल सेतूमुळे नवी मुंबई विमानतळ प्रवास जलद होत आहे. नवी मुंबई विमानतळ ते सांताक्रुझ विमानतळ हे अवघं 18 किमी आहे. या विमानतळामुळे वेळ आणि अंतर यांची बचत होणार आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 21:12 IST


