शिवसेना(उबाठा) चे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, "आम्ही याक्षणी 115 जागा जिंकत आहोत.मुंबईत ठाकरे बंधू शतक पार करणार.भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा आहे."