हिवाळ्यात पाणी गरम करताय? गिझर की हिटर रॉड, कोणता चांगला?

मुंबई: हिवाळा सुरु झाला की थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी आपली खरेदी सुरु होते. मग गिझर ते हिटर रॉड पासून ते अगदी गरम कपड्यांपर्यंत आपण सर्व काही घेतो. पण, पाणी गरम करण्यासाठी काय घ्यावं, गिझर योग्य की हिटर रॉड? असा प्रश्न देखील अनेकदा आपल्याला पडतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

Last Updated: November 10, 2025, 16:04 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
हिवाळ्यात पाणी गरम करताय? गिझर की हिटर रॉड, कोणता चांगला?
advertisement
advertisement
advertisement