मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी,वाहनांच्या लांबच लांब रांगा.. VIDEO

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील तीन ते चार दिवस ही परिस्थीती चालू आहे. अवजड वाहने लेंथचा नियम पाळत नसल्याने ही कोंडीची समस्या उद्भवली आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या नव्या वर्षाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा,खंडाळा, महाबळेश्वरला जात आहेत. याचाच परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दिसत आहे.

Last Updated: Dec 27, 2025, 15:03 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी,वाहनांच्या लांबच लांब रांगा.. VIDEO
advertisement
advertisement
advertisement