advertisement

Video: 91 वर्षांचा वारसा अन् बाबासाहेबांच्या आठवणी! मुंबईमधील हा ईराणी कॅफे आहे इतिहासाचा साक्षीदार

Last Updated: Mar 04, 2026, 16:12 IST

मुंबई : अमेरिका आणि इस्रायल यांनी शनिवारी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धाने होरपळणाऱ्या इराणचं मुंबईशी खास कनेक्शन आहे. मुंबईतील इराणी कॅफेंची ओळख म्हणजे साधेपणा, दर्जेदार चव आणि आपुलकीची सेवा होय. बदलत्या काळात अनेक इराणी कॅफे बंद पडले असले तरी दादरच्या हिंदू कॉलनीतील कॅफे कॉलनी रेस्टॉरंट आजही आपली परंपरा अभिमानाने जपत आहे. 1934 साली सुरू झालेल्या या कॅफेला तब्बल 91 वर्षे पूर्ण झाली असून सध्या दुसरी पिढी हा वारसा पुढे नेत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Video: 91 वर्षांचा वारसा अन् बाबासाहेबांच्या आठवणी! मुंबईमधील हा ईराणी कॅफे आहे इतिहासाचा साक्षीदार
advertisement
advertisement
advertisement