नाशिकमध्ये उमेदवारी आणि एबी फॉर्मच्या वाटपावरून अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. भाजपमध्ये एबी फॉर्मची पळवापळवी सिनेस्टाइल पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात भाजपचे आमदार सिमा अहीरे, राहूल ढीकले तसेच पदाधिकारी निलेश बोरा यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची चर्चा पसरताच इच्छुक उमेदवार आणि संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याची घटना घडली.
Last Updated: Dec 30, 2025, 15:35 IST


