advertisement

Malegaon Video: बजेट गेलं बाजूला, सुरू झाली हाणामारी! महापालिकेच्या सभेत राडा, नगरसेवक भिडले!

Last Updated: Mar 04, 2026, 18:14 IST

महापालिकेच्या बजेट सभेत राडा.. एमआयएम आणि इस्लाम पार्टीचे नगर सेवक भिडले एकमेकांना.. दोन्ही बाजूचे दोन नगरसेवक एकमेकांच्या अंगावर गेले धावून..जेष्ठ नगरमसेवकांनी मध्यस्थी करून त्यांना बाजूला करत काढली समजूत..आम्हाला सभेत बोलू देत नाही असा आरोप करत विरोधी नगरसेवकांचा आरोप

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
Malegaon Video: बजेट गेलं बाजूला, सुरू झाली हाणामारी! महापालिकेच्या सभेत राडा, नगरसेवक भिडले!
advertisement
advertisement
advertisement