शिवसेना उबाठाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यात भाजपला त्यांनी अॅनाकोंडाची उपमाही दिली होती. त्यामुळे भाजपचे नेते नवनाथ बन यांनीही त्याचं चोख उत्तर दिले. ते म्हणाले, " ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अॅनाकोंडा तुम्ही आहात."
Last Updated: Dec 28, 2025, 22:01 IST


