पु्ण्यात जागावाटपावरुन शिंदे शिवसेना आणि भाजप मध्ये रस्सीखेच दिसते आहे. त्यातच आता युती तुटणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. तेव्हा या नाराजी नाट्यामुळे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर नाराज होऊन म्हणाले, "आमची भाजप कडून कोंडी होत आहे . ज्या जागांची मागणी केली जाते, त्या न देता निवडून न येणाऱ्या जागा देण्यात येत आहेत. तसेच लाचार होऊन युती नको. ही शेवटची बैठक असेल"
Last Updated: Dec 28, 2025, 21:54 IST


