…लोकांना सत्य समजतं, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकत्याच पार पडल्या असून विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. या निकालात महायुतीचे पारडं जडं ठरलं असून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना बहुमताने विजयी केल्याचे चित्र दिसून आले. या भरगोस विजयानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले, वरोधकांनी टार्गेट केलं असलं तरी सतत एखाद्याला टार्गेट केलं तर त्याची हवा कमी होते व त्यातली तीव्रता ही कमी होते असं वक्तव्य फडणवीसांनी केलं

Last Updated: Nov 23, 2024, 18:16 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
…लोकांना सत्य समजतं, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले
advertisement
advertisement
advertisement