अजितदादांच्या 'दादागिरी' प्रकरणानंतर आता माढ्यात आता अधिकाऱ्यांना मारहाण, VIDEO

Last Updated : Politics
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवर दादागिरी केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. पण आता त्याच्या माढा परिसरात मुरूम उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर वळणावर पोहोचला आहे. आता प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, हे उत्खनन अवैधच आहे. याच दरम्यान, कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर तेथील स्थानिकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
अजितदादांच्या 'दादागिरी' प्रकरणानंतर आता माढ्यात आता अधिकाऱ्यांना मारहाण, VIDEO
advertisement
advertisement
advertisement