पैसे घेतल्याचा आरोप झालेले मनसे नेते मनोज घरत यांनी मनसेचे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याअगोदर राजीनामा पाठवला आहे. त्यांच्या व्यक्तीगत कारणामुळे हा त्यांनी राजीनामा दिला आहे असे समजते. मनोज घरत यांच्यावर पाच कोटी घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. घरत हे मनसे डोंबीवली शहराध्यक्ष होते.
Last Updated: Jan 03, 2026, 14:59 IST


