भाजपाच्या उमेदवारी वरुन चाललेलं रणकंदन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातच आता चर्चेचा विषय म्हणजे पुण्यात पूजा मोरेंना खूपच ट्रोल केले आणि पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पूजा मोरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. त्यांनी दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून माघार घेतली.
Last Updated: Jan 01, 2026, 21:30 IST


