पुणे - आपल्या शरीरात प्रत्येक अवयव महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यापैकीच कान हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. अनेकांना कानासंदर्भात वेगवेगळे त्रास जाणवत असतात. त्याचप्रमाणे जाणवणारा कर्णनाद म्हणजे कानात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येणं. हा आवाज कमीजास्त होत असतो. सर्वसाधारणपणे शांतता असताना त्याची तीव्रता जास्त जाणवते. ज्यांना कर्णनादाचा त्रास असतो त्यांची ऐकू कमी येण्याचीही तक्रार असते. परंतु याची प्रमुख लक्षणे काय आहेत आणि कशामुळे हा त्रास होतो? याबद्दलचं आपल्या पुण्यातील आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार व्होरा यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 06, 2025, 17:12 IST