सोलापुरात पालिका निवडणुकीमुळे राडा, मतभेद सध्या कायमच चालू आहेत. त्यातच आता एक दुःखद घटना सोलापुरात घडली आहे. अर्ज मागे घेण्यावरुन भाजपच्या दोन गटात हाणामारी झाली. तो वाद सोडवण्यासाठी बाळासाहेब सरवदे गेला असता, त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. तो शिवसेना पदाधिकारी होता.
Last Updated: Jan 02, 2026, 18:52 IST


