Marigold Farming: शेतीत काय आहे? हे बारावीत शिकणाऱ्या गौरवला विचारा, पाऊण एकरात झेंडू लावला, कमाई…

सोलापूर: सध्या बहुतांश तरुणांचा कल शिक्षण घेऊन एखादी नोकरी शोधण्याकडे असतो. परंतु, सोलापूर जिल्ह्यात बारावी विज्ञात शाखेत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. परंपरागत शेतकरी कुटुंबातील गौरव शिंगाडे यानं शिक्षण घेत शेती सुरू केलीये. पाऊण एकर शेतात झेंडूची शेती केली असून त्यानं यातून एक लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे.

Last Updated: November 19, 2025, 18:06 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Marigold Farming: शेतीत काय आहे? हे बारावीत शिकणाऱ्या गौरवला विचारा, पाऊण एकरात झेंडू लावला, कमाई…
advertisement
advertisement
advertisement