सचिन तेंडुलकरनं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेला एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. सचिन आणि त्याच्या चाहत्यामध्ये झालेला संवाद, चक्क क्रिकेटचा देव अनपेक्षितपणे आपल्याला भेटल्यानंतर या नशीबवान चाहत्याला काय वाटलं? पाहूयात या व्हिडीओतून
Last Updated: February 02, 2024, 14:24 IST


