Diwali 2025 : आजपासून दिवाळीला सुरुवात, आयुष्यात येईल समृद्धी, जाणून घ्या, या 5 दिवसांचे महत्त्व?

Last Updated : राज्य
नाशिक - दिवाळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे या सणातील प्रत्येक दिवस आणि मुहूर्ताला एक वेगळेच महत्त्व आहे. आजपासून सुरू झालेल्या या दिवाळीचे शुभमुहूर्त कोणते आहेत, याचबाबत आपण जाणून घेणार आहेत. प्रसन्नमुळे गुरुजी यांनी याबाबत माहिती दिली. जाणून घेऊयात, ते काय म्हणाले.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/राज्य/
Diwali 2025 : आजपासून दिवाळीला सुरुवात, आयुष्यात येईल समृद्धी, जाणून घ्या, या 5 दिवसांचे महत्त्व?
advertisement
advertisement
advertisement