मुंबई: दादरच्या स्टार मॉलमध्ये आज अनेक नामांकित विदेशी ब्रँड्सची दुकाने असताना, त्याच ठिकाणी मेड इन इंडिया आणि मेड इन महाराष्ट्रचा अभिमान मिरवत मराठी माणसाने सुरू केलेले नेता खादीचे शॉप विशेष लक्ष वेधून घेत आहे. दहा बाय दहाच्या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला सफेद शर्टांचा हा प्रवास आज मुंबईतील प्रतिष्ठित मॉलपर्यंत पोहोचला असून, हा प्रवास मराठी उद्योजकतेची नवी ओळख ठरत आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 14:52 IST


