छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील भडजी गावातील 10 महिलांनी संघर्षातून स्वावलंबनाकडे वाटचाल केली आहे. कधी मोलमजुरी करून दिवस काढणाऱ्या या महिला आज स्वतःचा बचत गट चालवत आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की करून विक्री करतात. महिन्यासाठी चांगलं उत्पन्न कमवतात.
Last Updated: Jan 06, 2026, 13:11 IST


