आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. सगळीकडे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे. वसई विरारमध्ये उशीरापर्यंत अर्ज दाखल केले गेले. बंडखोरीमुळे हे सगळं घडल्याचं समजत आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 22:01 IST


