5 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आज वर्षाला होतोय 3 लाखांचा नफा! VIDEO

Last Updated: Jan 22, 2026, 13:31 IST

ठाणे: शहापूर तालुक्यातील दहागावमध्ये शेती करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून पवार कुटुंबियांनी एक एकर आंब्याच्या बागेत गावठी कोंबडीचे पालन सुरू केले. कोबड्यांसाठी पत्राचा शेड उभा न करता मोकळे आणि शुद्ध वातावरणात या ठिकाणी कोंबड्यांची वाढ होताना बघायला मिळते, मुख्य म्हणजे या कोंबड्यांना कोणतीही लस किंवा औषधांची गरज नाही.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/ठाणे/
5 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आज वर्षाला होतोय 3 लाखांचा नफा! VIDEO
advertisement
advertisement
advertisement