केरळच्या ओट्टापलममध्ये एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली! एका चालत्या बसला अचानक आग लागली, पण तिथल्या नागरिकांनी जे केलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. मोबाईल काढून व्हिडिओ बनवण्याऐवजी अवघ्या ६० सेकंदात आगीवर कसं नियंत्रण मिळवलं आणि प्रवाशांचे प्राण कसे वाचवले? Video



