advertisement

राष्ट्रपती मुर्मू यांनी घेतला प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद! वृंदावनमधला Viral Video

Last Updated: Mar 20, 2026, 15:19 IST

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा साधेपणा आणि भक्तीभाव पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मथुरेत पावसाच्या सरी कोसळत असताना, राष्ट्रपती थेट वृंदावन येथे विख्यात संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात पोहोचल्या. तिथे गेल्यावर त्यांनी हात जोडून महाराजांना वंदन केले आणि त्यांच्या चरणी माथा टेकवला

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
राष्ट्रपती मुर्मू यांनी घेतला प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद! वृंदावनमधला Viral Video
advertisement
advertisement
advertisement