वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्नालयातील इमारत क्रमांक 2 मधील दुसऱ्या माळ्यावर दुपारी भीषण आग लागली. त्यातील बालरोग विभागाच्या बाजूला एक स्टोअर रुम होती. त्या रुम मध्ये मोठी आग लागली. त्या रुममधील सगळी दस्तऐवजं आणि औषधसाठा पुर्ण नष्ट झाला आहे. मोठं नुकसान झालं आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
Last Updated: Dec 23, 2025, 18:55 IST


