इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Data Centers At Risk: मिडल ईस्टमधील संघर्ष आता तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत पोहोचत असून मोठ्या टेक कंपन्यांच्या डेटा सेंटर्सवर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे इंटरनेट सेवा ठप्प होऊन सामान्य वापरकर्ते आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
मिडल ईस्टमध्ये सुरू असलेला संघर्ष आता फक्त क्षेपणास्त्र आणि बॉम्बपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट इंटरनेट आणि तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे. 1 एप्रिल 2026 रोजी इराणकडून असा इशारा देण्यात आली की, ते सुमारे 18 अमेरिकन टेक कंपन्यांना लक्ष्य करू शकतात. यामध्ये Google, Apple आणि Meta सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
यापूर्वी बहरीनमध्ये Amazon च्या डेटा सेंटरवर परिणाम झाल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे जर पुढील लक्ष्य Google, Apple किंवा Meta असतील, तर त्याचा सामान्य वापरकर्त्यांवर विशेषतः भारतीय युजर्स आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


advertisement






advertisement



Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 7:28 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प






