Honeymoon : हनीमूनला जाताय, हॉटेल रूमच्या बेडखाली पाण्याची बाटली नक्की फेका! हे सीक्रेट तुम्हाला दुसरं कुणीच सांगणार नाही

Last Updated:

Honeymoon Hotel Tip : हॉटेल रूमच्या बेडखाली पाण्याची बाटली टाकण्याचा मोठा फायदा आहे. हनीमूनला गेलेल्या कपल्ससाठी अतिशय महत्त्वाची अशी टीप, दुसरं कुणीच सांगणार नाही.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
तुळशीचं लग्न झालं, आता लगीनसराई सुरू झालं. लग्न झालं की हनीमूनची तयारी. हनीमून म्हणजे हॉटेल आलंचय पण हनीमूनला गेलेल्या कपलने हॉटेलमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात आधी एक काम करावं ते म्हणजे बेडखाली पाण्याची बाटली टाकावी.
डच एअरलाइन्समधील फ्लाइट अटेंडंट एस्थर स्टुरस हिने ट्रॅव्हल सिक्युरिटी हॅक शेअर केला आहे. ती म्हणाली, यासाठी तुमच्या हातात फक्त पाण्याची बाटली असावी. जेव्हाही तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाल तेव्हा सर्वप्रथम ही पाण्याची बाटली तुमच्या पलंगाखाली जोरात फेका.

advertisement
आता याने काय होईल? असा प्रश्न तुम्हाला पडलं असेल तर हॉटेल रूममध्ये जर पलंगाखाली कोणी लपलं असेल तर लगेच कळेल. पाण्याची बाटली त्याच्यावर आदळताच तो ओरडत बाहेर येईल, पळून जाईल.
आता याने काय होईल? तर हॉटेल रूममध्ये जर पलंगाखाली कोणी लपलं असेल तर लगेच कळेल. पाण्याची बाटली त्याच्यावर आदळताच तो ओरडत बाहेर येईल, पळून जाईल.
advertisement
एस्थर स्टुरस म्हणाली, तुमच्या पलंगाखाली घुसखोर लपल्यास तो तुमच्यावर हल्लाही करू शकतो. तो तुमचा व्हिडिओ बनवू शकतो किंवा तुमचे सामान घेऊन पळून जाऊ शकतो. अशा वेळी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.
एस्थर स्टुरस म्हणाली, तुमच्या पलंगाखाली घुसखोर लपल्यास तो तुमच्यावर हल्लाही करू शकतो. तो तुमचा व्हिडिओ बनवू शकतो किंवा तुमचे सामान घेऊन पळून जाऊ शकतो. अशा वेळी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.
advertisement
पाण्याच्या बाटलीच्या बदली तुम्ही अन्य काही गोष्टीही फेकून पाहू शकता. यामध्ये टॉयलेटरीज किंवा ड्रिंकिंग कन्टेनर, पेनसारख्या गोष्टी तुम्ही वापरू शकता.
पाण्याच्या बाटलीच्या बदली तुम्ही अन्य काही गोष्टीही फेकून पाहू शकता. यामध्ये टॉयलेटरीज किंवा ड्रिंकिंग कन्टेनर, पेनसारख्या गोष्टी तुम्ही वापरू शकता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
Honeymoon : हनीमूनला जाताय, हॉटेल रूमच्या बेडखाली पाण्याची बाटली नक्की फेका! हे सीक्रेट तुम्हाला दुसरं कुणीच सांगणार नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement