advertisement

Kitchen Jugaad Video - किचन सिंकमध्ये टाल्कम पावडर टाका; मोठ्या समस्येतून होईल सुटका

Last Updated:

किचनमध्येही टाल्कम पावडरचा वापर करता येतो.

किचन जुगाड
किचन जुगाड
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : टाल्कम पावडर आपण सामान्यपणे चेहऱ्याला लावतो. पण किचनमध्येही टाल्कम पावडरचा वापर करता येतो. किचन सिंकमध्ये टाल्कम पावडर नक्की टाकायला हवी. या किचन जुगाडाचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा उपाय दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
टाल्कम पावडरचा अनोखा असा वापर तुम्ही आजवर पाहिला नसेल. किचन सिंकमध्ये पावडर टाकल्याने मोठ्या समस्येतून तुमची सुटका होईल, असा दावा या महिलेने केला आहे.
तुम्हाला करायचं काय आहे तर आधी किचन सिंक पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता टाल्कम पावडर किचन सिंकच्या मधोमध जाळीवर टाकायची आहे. यावर थोडी हळद टाकायची आणि असंच रात्रभर असंच ठेवायचं आहे.
advertisement
यामुळे किचन सिंकच्या जाळीतून येणारी झुरळं, इतर किडे येणार नाहीत. हे जीव किचन, भांड्यांवर फिरत राहिल्याने आजार पसरण्याचा धोका असतो. हा धोका या उपायामुळे टळेल.
advertisement
Ankitanoop युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - किचन सिंकमध्ये टाल्कम पावडर टाका; मोठ्या समस्येतून होईल सुटका
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement