advertisement

Wild Life: हायनांच्या कळपाशी एकटी लढली जंगलाची राणी, गर्जना केली पण....

Last Updated:

सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ समोर येत असतात. कधी मजेशीर तर कधी हल्ला करतानाचं दृश्य व्हायरल होतं. एकापेक्षा एक भयंकर प्राणी कॅमेऱ्यात कैद केले जातात.

Wild Life: हायनांच्या कळपाशी एकटी लढली जंगलाची राणी, गर्जना केली पण....
Wild Life: हायनांच्या कळपाशी एकटी लढली जंगलाची राणी, गर्जना केली पण....
नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ समोर येत असतात. कधी मजेशीर तर कधी हल्ला करतानाचं दृश्य व्हायरल होतं. एकापेक्षा एक भयंकर प्राणी कॅमेऱ्यात कैद केले जातात. जंगलातील विविध प्राण्यांचे फोटो, व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधत असतात. अशातच जंगलाच्या राणीचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये ती एकटी हायनांच्या कळपासोबत लढतेय.
हायनांचा कळप जंगलाच्या राणीला घेरतो. त्यानंतर सिंहिंण एकटीच त्यांच्यासोबत लढा देते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंय. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवताना पहायला मिळाला.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हायना आणि सिंहिण एकमेकांशी लढत आहे. हायनांची संख्या जास्त आहे मात्र सिंहिण एकटीच या सर्वांशीच लढा देते. ती जोरजोरात डरकाळ्या काढून हायनांना घाबरवते. ती स्वतःही घाबरलेली असून गाडीच्या एका कोपऱ्यात बसलेली आहे. हा छोटासा व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेतोय.
advertisement
@AMAZlNGNATURE नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 27 सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहे. व्हिडीओ लवकर संपल्यामुळे नेमकं कोण जिंकतं? हे समजत नाही.
advertisement
दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कोणत्या नॅशनल पार्कचा आहे हे माहित नाही. मात्र या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधलंय. असे जंगलातील अनेक व्हिडीओ सतत समोर येत राहतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Wild Life: हायनांच्या कळपाशी एकटी लढली जंगलाची राणी, गर्जना केली पण....
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement