नवरा कामानिमित्त राहायचा घराबाहेर, बायको कायम घरी बॉयफ्रेंडला बोलवायची, शेवटी सत्य समोर आलं अन्...

Last Updated:

गावातील एक महिलेचा पती बाहेर गावी राहून काम करायचा. मात्र, पती घरी नसताना ही महिला आपल्या प्रियकराला घरी बोलवायची. प्रियकरही गूपचूप महिलेच्या घरी पोहोचायचा.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
गुलशन कश्यप, प्रतिनिधी
जमुई : देशात अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत. याच अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटनाही घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे घटना -
एका महिलेचा पती घराबाहेर राहून मजूरी करत होता. मात्र, ज्यावेळी पती कामावर बाहेर जायचा, त्याची पत्नी आपल्या प्रियकराला गुपचूप बोलावून घ्यायची आणि प्रियकरही प्रेयसीने बोलावल्यावर लगेच येऊन जायचा. हा प्रकार अनेक दिवस चालला. मात्र, एक दिवस असं घडलं की, ज्याची या दोन्ही प्रियकर प्रेयसीने कल्पनाही केली नसेल.
advertisement
जंगल प्रेमासाठी 30 लाख रुपयांची नोकरी सोडली, पण 3 वेळा अपयश, शेवटी हवं ते मिळवलंच!
एक दिवस जेव्हा हा प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी तिला भेटायला पोहोचला त्यावेळी गावकऱ्यांची नजर त्याच्यावर पडली आणि मग गावकऱ्यांनी या दोन्ही जणांची फार वाईट अवस्था केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
advertisement
ही घटना जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस ठाणे हद्दीतील गोसाईडीह गावातील असल्याचे सांगितले जात आहे. गोसाईडीह गावातील एक महिलेचा पती बाहेर गावी राहून काम करायचा. मात्र, पती घरी नसताना ही महिला आपल्या प्रियकराला घरी बोलवायची. प्रियकरही गूपचूप महिलेच्या घरी पोहोचायचा. एक दिवस गावकऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले आणि जोरदार मारहाण केली.
advertisement
कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल करुन दिला. हा व्हिडिओ लोकल18 च्या टीमकडे आहे. मात्र, लोकल18 या व्हिडिओबाबत कोणताही दावा करत नाही. असे सांगितले जात आहे, हा व्हिडिओ 10 दिवस जुना आहे.
असं जुळलं सूत -
गावकऱ्यांनी सांगितले की, महिला कोणत्यातरी कामाच्या निमित्ताने नियमित कोर्टात जायची. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या मलयपूर येथील एका तरुणासोबत तिचा संवाद झाला आणि दोघांमध्ये प्रेम झाले. या दोघांमध्ये प्रेम झाल्यानंतर हे दोन्ही जण एकमेकांच्या जवळ आहे आणि पतीच्या बाहेर राहण्याच्या फायदा घेत महिला त्याला आपल्या घरी बोलवायची. हा सर्व प्रकार अनेक दिवस चालत राहिला. एक दिवस गावकऱ्यांनी दोघांना पकडले आणि त्यांना जोरदार मारहाण केली.
advertisement
ठेला चालवणाऱ्याशी झालं अफेयर, 10 वर्षांच्या मुलाची आई दुसऱ्यांदा पळून गेली, फोनवर जे सांगितलं ते ऐकून पती हादरला
असे सांगितले जात आहे की, या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजूच्या वतीने कोणतीही लिखित तक्रार करण्यात आलेली नाही. समझौता केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. पोलिसांनी याबाबत कोणताही दावा केलेला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
नवरा कामानिमित्त राहायचा घराबाहेर, बायको कायम घरी बॉयफ्रेंडला बोलवायची, शेवटी सत्य समोर आलं अन्...
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement