TRENDING:

Chandra grahan 2025: अशुभ प्रभाव पडणार नाही! चंद्रग्रहण लागल्यानंतर सुख-समृद्धीसाठी म्हणावयाचे मंत्र

Last Updated:

Chandra grahan 2025: ग्रहणाबद्दल शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की या काळात मंत्र-प्रार्थना करणे खूप आवश्यक आहे. या मंत्र आणि स्तोत्रांबद्दल जाणून घेणार आहोत. चंद्रग्रहणाच्या वेळी त्यांचे पठण करणे खूप फायदेशीर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्मात चंद्रग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कोणत्या तरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. या वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण आज रविवार, 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण रविवारी रात्री 9:58 वाजता सुरू होईल आणि त्याचा एकूण कालावधी 3 तास ​​30 मिनिटे राहणार आहे. ग्रहणाबद्दल शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की या काळात मंत्र-प्रार्थना करणे खूप आवश्यक आहे. या मंत्र आणि स्तोत्रांबद्दल जाणून घेणार आहोत. चंद्रग्रहणाच्या वेळी त्यांचे पठण करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते. जीवनात समृद्धी राहते. जाणून घेऊया या मंत्र आणि स्तोत्रांबद्दल…
News18
News18
advertisement

चंद्रग्रहणामध्ये या मंत्रांचा करा जप -

1-ग्रहण चालू असताना “ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः” या मंत्राचा जप करा. असे केल्याने मनाला शांती राहते. यासोबतच संपत्ती आणि समृद्धी देखील मिळते.

2- चंद्र ग्रहणावेळी “ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः” या मंत्राचा जप करा. असे केल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते. तुमच्या जोडीदाराशीही चांगला समन्वय राहील.

advertisement

3- चंद्र ग्रहणादरम्यान “ऊं श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः” या चंद्र मंत्राचा जप 108 वेळा करावा. असे केल्याने नकारात्मक शक्ती सकारात्मक शक्तींमध्ये रूपांतरित होतात. तसेच जीवनात समृद्धी येईल.

4- चंद्र ग्रहणामध्ये महामृत्युंजय मंत्र ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्द्ध॑नम्। उर्वारुकमि॑व बंध॑नान्मृत्योर्मु॑क्षीय माऽमृता॑॑त्॥ या मंत्राचा जप करावा। चांगलं आरोग्य मिळतं.

शिव चन्द्रशेखर अष्टक स्तोत्र -

advertisement

चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर पाहि माम ।

चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम ॥१॥

रत्नसानुशरासनं रजताद्रिशृङ्गनिकेतनं

सिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युताननसायकम ।

क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदिवालयैरभिवन्दितं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥२॥

पञ्चपादपपुष्पगन्धपदांबुजद्वयशोभितं

भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम ।

भस्मदिग्धकलेबरं भव नाशनं भवमव्ययं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥३॥

मत्तवारणमुख्यचर्मकॄतोत्तरीयमनोहरं

पङ्कजासनपद्मलोचनपूजितांघ्रिसरोरुहम ।

देवसिन्धुतरङ्गसीकर सिक्तशुभ्रजटाधरं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥४॥

advertisement

यक्षराजसखं भगाक्षहरं भुजङ्गविभूषणं

शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेबरम ।

क्ष्वेडनीलगलं परश्वधधारिणं मृगधारिणं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥५॥

कुण्डलीकृतकुण्डलेश्वर कुण्डलं वृषवाहनं

नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम ।

अन्धकान्तकमाश्रितामरपादपं शमनान्तकं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥६॥

भेषजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं

दक्षयज्ञविनाशनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनम ।

भुक्तिमुक्तिफलप्रदं सकलाघसंघनिबर्हणं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥७॥

भक्तवत्सलमर्चितं निधिक्षयं हरिदंबरं

सर्वभूतपतिं परात्परमप्रमेयमनुत्तमम ।

advertisement

सोमवारिदभूहुताशनसोमपानिलखाकृतिं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥८॥

विश्वसृष्टिविधायिनं पुनरेव पालनतत्परं

संहरन्तमपि प्रपञ्चमशेषलोकनिवासिनम ।

कीडयन्तमहर्निशं गणनाथयूथसमन्वितं

चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥९॥

मृत्युभीतमृकण्डुसूनुकृतस्तवं शिवसन्निधौ

यत्र कुत्र च यः पठेन्न हि तस्य मृत्युभयं भवेत ।

पूर्णमायुररोगतामखिलार्थसंपदमादरात

चन्द्रशेखर एव तस्य ददाति मुक्तिमयत्नतः ॥१०॥

॥ इति श्रीचन्द्रशेखराष्टकस्तोत्रं संपूर्णम ॥

साडेसातीपेक्षाही बेक्कार काळ पाहिला! या राशींचे नशीब पालटणार; सरळमार्गी शनी लकी

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chandra grahan 2025: अशुभ प्रभाव पडणार नाही! चंद्रग्रहण लागल्यानंतर सुख-समृद्धीसाठी म्हणावयाचे मंत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल