TRENDING:

Numerology: रविवार कष्टाला फळ देणार! या 3 मूलांकाचे महत्त्वाचे निर्णय सुखी भविष्य साकार करतील

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 14 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मूलांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

कामात प्रत्येक गोष्टीची शहानिशा करावी लागेल, खरी माहिती आणि अफवा यामधला फरक ओळखा. रविवारचा दिवस तुम्हाला आनंदी आणि समाधानी जाईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर चांगला आर्थिक फायदा होईल. भरपूर पैसे मिळतील. अलिकडचे भेटलेल्या एखाद्या व्यक्तीच्या जास्त जवळ जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या.

Lucky Colour : Saffron

Lucky Number : 3

advertisement

मूलांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

पाहुणेपयांसाठी आज वेळ काढावा लागेल, कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात. मुलांमुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. ऑफिसमध्ये काम करताना नैराश्य येऊ शकतं. काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराच्या निष्ठेबद्दलच्या तुम्हाला शंका येऊ शकते.

advertisement

Lucky Colour : Brown

Lucky Number : 9

मूलांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामात वरिष्ठांकडून तुमचं मत विचारात घेतलं जाईल. मुलांसंबंधी काही खराब बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज एखादी महत्त्वाची वस्तू हरवणार नाही, याची काळजी घ्या. कामात व्यावसायिक संबंध सर्वसाधारण राहतील. जोडीदाराशी समजूतदारपणा दाखवा. तुमच्या नात्याबाबत विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या.

advertisement

Lucky Colour : White

Lucky Number : 3

मूलांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

धोका पत्करून कोणतंही काम करू नका, त्याचा तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो. कुटुंबात प्रेमानं बोला, फायद्याचं ठरेल. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल.

advertisement

Lucky Colour : Red

Lucky Number : 15

मूलांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कौटुंबिक वाद होणार नाहीत याची काळजी घ्या, आज कुटुंबात शत्रुत्व चिंता वाढवेल. तणाव जाणवेल. आज भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करण्याचा तुमचा मूड असेल. मुत्सद्दी व्हा. वादात अडकू नका. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्यानं नियोजन करणं कठीण होऊ शकतं. प्रेमाच्या बाबतीत दिवस उत्तम आहे.

Lucky Colour : Green

Lucky Number :5

झडती सूर्यग्रहणाशिवाय संपणार नाही! सर्वपित्री अमावस्येपर्यंत 3 राशींना संकटे

शुभांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

आज सहकाऱ्याशी किंवा शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. आज घरात-बाहेर विजेची उपकरणं हाताळताना काळजी घ्या. आज खर्च जास्त असल्यानं तुम्हाला विविध स्रोतांतून पैशाची व्यवस्था करावी लागेल. जोडीदार आणि तुमच्या नात्यात दुरावा येत आहे, असं वाटत असेल; पण ही परिस्थिती बदलेल, यावर विश्वास ठेवा.

Lucky Colour : Maroon

Lucky Number : 8

शुभांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्हाला मिळणाऱ्या प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. आपले प्रतिस्पर्धी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा. तुमच्या कल्पना एखाद्याला मनापासून प्रभावित करतील. कष्टाचं फळ मिळेल. जोडीदाराशी तुमचं नातं खडतर राहील.

Lucky Colour : Grey

Lucky Number : 22

शुभांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमच्यातलं संघटनकौशल्य दिसून येईल. मनामध्ये असंतोषाची भावना असेल. डोळ्यांची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आवश्यकता भासल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला नैराश्य आल्यानं त्याचा त्रास व्यवसायाला होऊ शकतो, काळजी घ्या. जोडीदाराला देत असलेल्या वेळातून थोडा वेळ स्वतःसाठी द्या, फायद्याचं ठरेल.

Lucky Colour : Peach

Lucky Number : 11

माहेर असो की सासर! नाकाजवळ इथं तीळ असलेल्या महिला पूर्ण कुटुंबाला श्रीमंत बनवतात

शुभांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

वादात अडकू नका, संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते चुकूनही वादात पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. आज एखादं संकट तुमच्याकडे अगदी अनपेक्षितपणे येऊ शकतं. कुटुंबाशी असणाऱ्या नात्यात दुरावा येत आहे, असं तुम्हाला वाटू शकतं. अशा परिस्थितीत विचार करा, परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घ्या.

Lucky Colour : Yellow

Lucky Number : 5

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: रविवार कष्टाला फळ देणार! या 3 मूलांकाचे महत्त्वाचे निर्णय सुखी भविष्य साकार करतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल