Astrology: माहेर असो की सासर! नाकाच्या या बाजूला तीळ असलेल्या महिला अख्ख्या कुटुंबाला श्रीमंत बनवतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Naak Til Astrology: कोणाच्या शरीरावर कोठेही तीळ असू शकतो. पण काही विशिष्ट ठिकाणी असलेले तीळ लकी मानले जातात. तिळामुळे काहींच्या सौंदर्यात भरच पडते, शिवाय कधीकधी आपल्या नशीब आणि स्वभावाशी देखील संबंधित काही गोष्टींना त्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. सामुद्रिक शास्त्रात शरीरावरील तिळांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. चेहऱ्यावर कुठे-कसा तीळ आहे हे जाणून घेतल्यानं एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि नशिबाबद्दल बरेच काही सांगता येते. विशेषतः महिलांच्या नाकावरील तीळ खूप शुभ मानले जातात.
नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर ते महिलांसाठी भाग्याचं लक्षण मानलं जातं. या प्रकारच्या तिळाचा जीवनाच्या अनेक पैलूंवर सकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असलेल्या महिलांचे वैशिष्ट्य आणि त्यांचे जीवन कसे असते, याबद्दल जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सामाजिक ओळख - या महिलांची समाजात वेगळी ओळख असते. त्यांच्या आकर्षकतेमुळे आणि वागण्यामुळे लोक त्यांचा आदर करतात. बऱ्याच वेळा या महिला सामाजिक कार्यात आघाडीवर असतात आणि लोकांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती देखील असते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)