TRENDING:

Video: झुकेगा नही साला..! खासदार नवनीत राणांचा उखाणा ऐकून मंचावर हसू, रवी राणा लाजले

Last Updated:

Ahmadnagar news: आमदार रवी राणा मंचावर बसले असताना नवनीत राणा यांनी घेतलेला उखाणा चर्चेचा विषय ठरला. नवनीत राणा यांनी घेतलेल्या उखाण्यामुळे मंचावर सर्वांना हसू फुटले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा येथे राणा दाम्पत्याने सामूहिक 'हळदी-कुंकू' कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणासुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान रवी राणा मंचावर बसले असताना नवनीत राणा यांनी घेतलेला उखाणा चर्चेचा विषय ठरला. नवनीत राणा यांनी घेतलेल्या मराठी उखाण्यामुळे मंचावर सर्वांना हसू फुटले.
नवनीत राणा यांनी घेतला झक्कास मराठी उखाणा
नवनीत राणा यांनी घेतला झक्कास मराठी उखाणा
advertisement

37 जोडप्यात सामूहिक विवाह सोहळ्यात झाले माझे लग्न आणि लग्नात आणला होता बँडवाला, रवीजींचे नाव घेते झुकेंगा नही मै साला

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Video: झुकेगा नही साला..! खासदार नवनीत राणांचा उखाणा ऐकून मंचावर हसू, रवी राणा लाजले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल