TRENDING:

Sambhajinagar Winning Candidates: संभाजीनगर मनपा विजयी उमेदवार, नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी

Last Updated:

Sambhajinagar Winning Candidates: संभाजीनगर मनपा विजयी उमेदवार, नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक तब्बल 10 वर्षांनंतर होत आहे. गेल्या 25 वर्षांपासून संभाजीनगर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. पण आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागले होते. या महापालिकेचा निकाल समोर आला असून या महापालिकेतील विजयी नगरसेवकांची यादी समोर आली आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ५८ चा जादुई आकडा गाठावा लागणार आहे . शिवसेना-भाजप युती फिसकटली आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. दुसरीकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, MIM, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीसह इतर पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची शेवटची निवडणूक 2015 साली पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक 28 जागांवर विजय मिळवला होता.

advertisement

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विजयी उमेदवार (Sambhajinagar Winning Candidates)

प्रभाग क्र.
अमित भुईगळ (वंचित) अफसर खान (वंचित) कुरेशी (वंचित) करुणा वाघमारे (वंचित)
भारती सोनवणे (भाजप) रामदास हरणे (भाजप) मोहिनी गायकवाड (भाजप) विजय अवताडे (भाजप)
काकासाहेब काकडे (AIMIM) शाहीन पटेल (AIMIM) सादिया खान (AIMIM) शेख मतीन माजीद (AIMIM)
१० सुरेखा सानप (भाजप) अर्चना चौधरी (भाजप) गणेश नावंदर (भाजप) शिवाजी दांडगे (भाजप)
११ विश्वनाथ स्वामी (भाजप) माधुरी देशमुख (भाजप) मीना खरात (भाजप) निकाल प्रलंबित
१५ सचिन खैरे (उबाठा) तरन्नूम अकील अहमद (AIMIM) नूरजाह इकबाल (AIMIM) ऋषिकेश जैस्वाल (शिंदे गट)
१६ संगीता नितीन सांगळे (भाजप) राजू वाडेकर (भाजप) आशा भालेराव (भाजप) रामेश्वर भादवे (भाजप)
१७ सीमा साळवे (भाजप) अनिल मकरिये (भाजप) कीर्ती शिंदे (भाजप) समीर राजूरकर (भाजप)
१८ हर्षदा शिरसाट (शिंदे गट) अभिजीत जीवनमाल (शिंदे गट) छाया वाघचौरे (शिंदे गट) राजू राजपूत (शिंदे गट)
१९ चंद्रकांत हिवराळे (भाजप) शिल्परणी वाडकर (भाजप) सतिंदर ओबेराय (राष्ट्रवादी) सुजाता गायकवाड (उबाठा)
२१ नंदलाल गवळी (भाजप) कमल थोरात (भाजप) सुमित्रा मात्रे (भाजप) सुरेंद्र कुलकर्णी (भाजप)
२२ पुष्पा निरपगारे (भाजप) अशोक दामले (भाजप) यशोदा शेळके (शिंदे गट) राजेंद्र जंजाळ (शिंदे गट)
२३ सुरेखा गायकवाड (भाजप) बाळासाहेब मुंढे (शिंदे गट) सत्यभामा दामू आण्णा (शिंदे गट) प्रमोद राठोड (भाजप)
२४ गंगुबाई भवरे (भाजप) कमळाबाई नरवडे (भाजप) सुनील जगताप (भाजप) किसन ठुबे (भाजप)
२५ मनोज गंगावे (भाजप) वैशाली कोरडे (उबाठा) प्रियांका खोतकर (भाजप) रवी कावडे (भाजप)
२७ दया गायकवाड (भाजप) गोविंद केंद्रे (भाजप) सुनीता साळुंके (भाजप) रेणुकादास वैद्य (भाजप)
२९ सिध्दांत शिरसाट (शिंदे गट) अनिता घोडेले (शिंदे गट) श्वेता त्रिवेदी (शिंदे गट) -

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sambhajinagar Winning Candidates: संभाजीनगर मनपा विजयी उमेदवार, नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल