पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार की नाही याबाबत विचारले असता एकनाथ खडसे यांनी म्हटलं की, शासकीय कार्यक्रम असल्यानं सर्व आमदारांना निमंत्रण देणं बंधनकारक होतं, पण मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं नाही. वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर मी कार्यक्रमाला गेलो असतो. आता निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही असं खडसे यांनी स्पष्ट केलं.
advertisement
4 महिन्यांपूर्वी लग्न, डॉक्टर तरुणीने घेतला गळफास; 3 पानी पत्रात लिहिलं कारण, छ. संभीजनगर हादरलं
लखपती दिदी प्रशिक्षण सत्रात पंतप्रधान ६० मिनिटे भाषण करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामविकास मंत्री कमलेश पासवान,मुख्यमंञी एकनाथ शिदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,अजित पवार आदी सह राज्यातील मंञी उपस्थित राहातील. सकाळी सव्वा अकरा ते १२ या वेळेत पंतप्रधान मोदी बचत गटाच्या महिलांसोबत संवाद साधणार आहेत.
