एसटीची भीषण धडक, रस्त्यावर रक्तामांसाचा चिखल...10 ठार
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आठ दुचाकी भरधाव ट्रकने चिरडल्या आहेत . या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. नांदेड - भोकर महामार्गावरील बारड येथे आज आकरा वाजता हा अपघात घडला.
लग्नघरात मृत्यूचं तांडव, हायवा स्कॉर्पिओवर उलटला; 6 जण ठार
advertisement
नांदेडहून भोकरकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडला . बारड बसस्थानकाबाहेर रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या या ठिकाणीं काही जण सावलीत थांबले होते. याच ठिकाणी हा भरधाव ट्रक घुसला . यात एकाचा चिरडून मृत्यु झाला तर अन्य आठ जण जखमी आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये दुचाकीचं देखील मोठं नुकसानं झालं आहे.