यांच्याकडून तुम्ही दांडिया ड्रेस अगदी 200 रुपयापासून रेंटेने घेऊ शकणार आहात.त्याच बरोबर विकत सुद्धा हे ड्रेस यांनी एकदम होलस भावात आणले आहेत.त्याच बरोबर एकाच छताखाली तुम्हला संपूर्ण सजावटीच्या वस्तू म्हणजेच नेकलेस,काठीयावाडी हार,बंगल्स,ओढणी, अश्या वस्तू उपलब्ध करून दिलेलेय आहेत.
21 ते 45 दिवसात मिळेल कुणबी प्रमाणपत्र, कसा आणि कुठे करायचा अर्ज? संपूर्ण माहिती
advertisement
200 रुपये ते 600 रुपये अशी या रंगीत आणि सुंदर अश्या ड्रेसेस ची किंमत आहे तसेच यावर मॅचिंग असा कॉम्बो देखील हे बनऊन देत असतात.अगदी कमी भावात यांच्याकडे हे ड्रेस उपलब्ध होत आहे तेपण गुजरात आणि अहमदाबाद पेक्षा स्वस्त दरात या करता नाशिक कर यांच्याकडे आता पासून आपले ड्रेस बुकिंग आणि विकत घेण्यासाठी गर्दी करता आहे.
तुम्ही जर नाशिक मध्ये यंदा गरभा दांडिया खेण्यासाठी येण्याचा विचार करत आहेत तर तुम्ही सुद्धा एकदम कमी भावात यांच्याकडून आपले ड्रेस हे घेऊ शकणार आहात.